
शब्द शोधूनही सापडत नाहीत...
शब्द सहजपणे मनात कोरण्याचा प्रयत्न करतोय,
आता शब्द सुचत आहेत पण सुर नाही.
शब्द सुरांना ऐकवण्याचा प्रयत्न करतोय,
पण सूर आहे की ऐकतच नाही.
शब्दांच्या फुलानी सूरांवर साज चढावतोय
पण सूर आणि शब्द काही जुळत नाहित....
▓ ... α η ι я υ ∂ ∂ н α ®™ ... ▓
i have d rights for this poem!
ReplyDeleteThe BlueBird-7!
he he!
Abhijeet!