आयुष्याला FULLSTOP लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय.....
लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी
'RED CARPET' बनवायचय..!!
Saturday, October 1, 2011
कुणाला जाणीव ही नसते , कुणासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ
नये म्हणून , एक फुलपाखरू बागेबाहेरच
फिरते , ... किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते , आपल्यावरून च
विचार करावा , समोरच्याला ही मन असते ..
No comments:
Post a Comment