एक नविन स्वप्न डोळ्यात पुन्हा आहे
नव्याने तुला विसरण्याचा हा प्रयत्न नवा आहे
नकळत तुझी आणि त्याची तुलनाही आहे
तुझ्या माझ्या गपंची झलक आमच्या बोलण्यात पुन्हा आहे
तीच थट्टा मस्करी रात्रीचे फ़ोन सुधा पुन्हा आहेत
तरिसुधा त्याच्या सोबत असताना हळूच...
तुझ माझ्या मनात डोकाव नही पुन्हा आहे
जून पूरान दोघांचही माहित आहे आम्हाला.....
तरी ही इतिहास विसरून सुखी होण्याचा हा मार्ग पुन्हा आहे...
कोणासाठी तरी जाग नारया रात्रि ही पुन्हा आहेत..
उगाच स्वताशी हसनही पुन्हा आहे..
कोणाच्या तरी आठावनित झुरनही पुन्हा आहे..
आता तुझ्या नंतर दुसर्या कोणाचा ताबा स्वप्नांवर पुन्हा आहे...
एक नविन स्वप्न डोळ्यात पुन्हा आहे ..
No comments:
Post a Comment